-
क्रि.वि. वेगानें जाणारी बंदुकीची गोळी , बाण छडी किंवा चाबकाचा मार , दुःखाचा वेग , तिडीक , कळ वगैरेचा उद्रेक यांच्या प्रमाणें आवाज करून . [ ध्व . ] सणकणें - अक्रि . सणकन् आवाज करून जाणें . शीळ घालणें , गाणें ; तिडीक निघणें . [ ध्व ]
-
saṇa -kaṇa -kana -kara -dinī -diśī ad Imit. of the whistling, whizzing, or singing of a ball, bullet, arrow; of the sound of a smart caning or whipping: also expressive of the sudden and sharp action of certain darting or shooting pains in the body, head, a boil or tumor &c.
Site Search
Input language: