Dictionaries | References

मौजा

   
Script: Devanagari

मौजा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A village. Used mainly in connection with कसबा, महाल, and other such terms, and with reference to Revenue.

मौजा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A village. A wave.

मौजा     

 पु. खेडेगांव ( वसूल किंवा सारा ह्यासंबंधानें कसबा , महाल अशाच दुसर्‍या शब्दाशीं मुख्यत्वें उपयोग करितात ); गांव ; खेडें ; महाल , कसबा इ० संज्ञा ज्यास नाहीं असा गांव . [ अर . मौझा ] मौजे - न . गांव ; खेडें . - क्रिवि . च्या खेडेगांवांत किंवा - ला ; खेडेगांवाच्या नांवाच्या पाठीमागें हा शब्द योजून पत्रांतून लिहितात . उदा० मौजे गिम्हवणें ; मौजे करजगांव इ०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP