-
ऋग्—वेद m. m. ‘Hymn - वेद’ or ‘वेद of praise’, the ऋग्-वेद, or most ancient sacred book of the Hindūs (that is, the collective body of sacred verses called ऋचs [see below], consisting of 1017 hymns [or with the वालखिल्यs 1028] arranged in eight अष्टकs or in ten मण्डलs; मण्डलs 2-8 contain groups of hymns, each group ascribed to one author or to the members of one family; the ninth book contains the hymns sung at the सोम ceremonies; the first and tenth contain hymns of a different character, some comparatively modern, composed by a greater variety of individual authors; in its wider sense the term ऋग्-वेद comprehends the ब्राह्मणs and the सूत्र works on the ritual connected with the hymns), [AitBr.] ; [ŚBr.] ; [Mn. &c.]
-
पु. चार वेदांपैकीं पहिला वेद . या वेदाचीं १० मंडलें असून तीं निरनिराळ्या ऋषींच्या नांवांवर आहेत . कांहीं ऋचांचें एक सूक्त व कांहीं सूक्तांचें एक मंडल अशी याची गणना आहे . याची दुसरी गणना म्हणजे आठ अष्टक व ६४ अध्याय ही होय . कांहीं ऋचांचा एक वर्ग , कांहीं वर्गांचा एक अध्याय , आठ अध्यायांचा एक अष्टक व असे आठ अष्टक म्हणजे ऋग्वेद . ही विभागणी अलीकडील आहे . ऋग्वेदाचीं एकंदर सूक्तें १०२८ असून एकंदर ऋचा १०५८०॥ व अक्षरसंख्या ४३२००० आहे . चारी वेदांत ऋग्वेद मोठा आहे . ऋग्वेद हा हौत्रवेद असून यज्ञांतील होता नामक ऋत्विजानें यांतील मंत्र म्हणावयाचे असतात . [ सं . ]
-
The R̤igveda, the first of the four Vedas.
-
m The first of the four Vedas.
Site Search
Input language: