Dictionaries | References

बोकांडी

   
Script: Devanagari
See also:  बोकांडें

बोकांडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A light or slighting term for the neck. With verbs implying injurious action or restraint. Ex. वाघानें बो0 धरली-फोडली- सोडली; हा त्याचे बोकांडीस बसला. बो0 धरणें g. of o. To detain in painful or helpless waiting for; or to restrain from free action; to tie one's hands up. बोकांडीस बसणें g. of o. To urge or importune; to hang upon in violent enforcement or worrying supplication.

बोकांडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f -डें
   A light term for the neck.
बोकांडीस बसणें   Urge or importune.

बोकांडी

   स्त्रीन . मानगुटी ; मान ( वाघ , शत्रु , पिशाच्च इ० संबंधींचा उपद्रव असतां धरणें , बसणें इ० क्रियापदाशीं जोडून प्रयोग ). वाघानें बोकांडी - धरली - फोडली - सोडली . हा त्याचे बोकांडीं बसला . [ बोका ? मांजरें आपलीं पिलें नेतांना त्यांच्या मानगुटी धरुन उचलून नेतात त्यावरुन ? ]
०धरणें   एखाद्याला दु : खदायक कचाटींत धरणें ; एखाद्याचे हात जखडून टाकणें . त्याला स्वेच्छेनें वागूं न देणें . बोकांडीस बसणें
   मानगुटीस बसणें .
   पिच्छा पुरविणें ; एखाद्यानें कांहींएक गोष्ट केल्याशिवाय त्याला न सोडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP