Dictionaries | References

टोण्या

   
Script: Devanagari
See also:  टोणपा , टोणपें , टोणा

टोण्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭōṇā or ṇyā m A term for a fat, well filled bug, flea, or louse. 2 An exclamation at the games with Songṭyá.

टोण्या     

 पु. १ जाड , गलेलठ्ठ ढेंकूण , ऊ , गोचीड . २ ( सोंगटया ) प्रतिपक्ष्यास दान पडूं नये म्हणून हा शब्द उच्चारून मोठयानें ओरडतात . ३ जादू ; मंतरतंतर ; टाणाटोणा . तो मूढ नेणेच मुकुंद टोणा । - आगो २४ . ४ ( व . ) विटेचा किंवा मातीच्या ढेकळाचा तुकडा . ५ टोला ; घाव . प्रगतिस जर तें हाणी टोणा । - केक १०३ . ६ ( बे . ) सोटा , दांडकें . ७ - वि . मूर्ख ; मद्दड ; निरर्थक ( माणूस ). [ का . टोण्णि , टोण्णे = दांडकें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP