Dictionaries | References

खुपरी

   
Script: Devanagari

खुपरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v भर, लाग. 2 A disease incidental to the eyelids, eruption of bloody blisters on the internal surface, granular lids. 3 The testaceous incrustation of saline ground.

खुपरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पापण्याच्या आतील श्लेमकलेला विशिष्ट विषाणूच्या संसर्गामुळे येणारी चिरकारी   Ex. खुपरीत डोळ्याची खूप आग होते.

खुपरी     

 स्त्री. १ खुपरा (- पु ) ( क्रि० भरणें लागणें ) २ डोळ्याचा एक रोग ; डोळ्यांची पापणी उलटून पाहिली असतं त्यावर दिसणारी बारीक , लाल , दाणेदार , पुटकुळी . हा रोग चिकट व हट्टी आहे . ३ सार्‍या जमिनीवरचा शिंपल्यांचा थर . ( खुपणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP