Dictionaries | References

अडून

   
Script: Devanagari

अडून     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
From behind; from the shelter, cover, or concealment of.

अडून     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad,prep   From behind.

अडून     

क्रि.वि.  
एकाद्याच्या आड उभें राहून किंवा एकाद्याच्या मागें लपून .
एकाद्या़च्या मध्यस्थीनें - करवीं ; मार्फत [ आड होऊन ].
०गोळी   - आपण प्रत्यक्ष एकाद्याचें नुकसान न करतां परभारें दुसर्‍याकडून करविणें . शिवाय अहाडून पहाडून पहा .
मारणें   - आपण प्रत्यक्ष एकाद्याचें नुकसान न करतां परभारें दुसर्‍याकडून करविणें . शिवाय अहाडून पहाडून पहा .
०झडून   क्रिवि . आडून ; लपून ; छपून . कोणी अडुनझडुन । अडचणींत दडुन । कोणी राह्मती पडुन । खालती ॥ - प्रला २०५ . [ अडून द्वि . ]
०बोलणें   अप्रत्यक्ष रीतीनें लागेलसें छद्मी बोलणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP