Dictionaries | References

अघाडी

   
Script: Devanagari

अघाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. अ0 घेणें To take the lead; to head. अ0 मारणें To attack in front. अ0 साधणें To forestall or anticipate; to accomplish the priority.
aghāḍī ad Before, in the front or fore part.

अघाडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The front. The van.
ad   Before.
अघाडी मारणें   To forestall or anticipate, to accomplish the priority.

अघाडी     

ना.  पुढील बाजू , बिनी ( सैन्य );
ना.  अगोदर , पुढे .

अघाडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पुढचा भाग

अघाडी     

 स्त्री. 
पुढला भाग ; पिछाडीच्या उलट .
सैन्याचा पुढला भाग ; बिनी . रोखिले अघाडी जेजाला . । - ऐपो ११८ .
घोड्याच्या गळ्याला बांधावयाची पुढील दोरी ; दवासन . - क्रिवि . पूर्वी ; पुढें ; अगोदर . [ सं . अग्र ].
०घेणें   पुढें होणें ; पुढाकार घेणें .
०मारणें   
पुढें जाणें . तोंपर्यंत काय जी अघाडी असेल ती मारली पाहिजे . - चंद्रगुप्त १२१ .
सैन्याची बिनी कापणें .
०साधणें   दुसर्‍याच्या आधीं जाऊन काम पुरें करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP