-
पु. हरभर्याच्या डाळींत मसाला घालून तयार केलेली चटणी ; चटका . - गृशि १ . २५२ .
-
पु. १ कढत किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें , तपकीर ओढल्यानें , पाणी घशांत एकदम गेल्यानें , नाक , डोळे वगैरेंत घशांतून जातांना होणारी वेदना ; ढास . ( क्रि० लागणें ). २ ठस ! शब्द होईल असा कपाळ इ० वर एखाद्या वस्तूचा आघात होऊन भेदक भाषण ; कुत्सित भाषण ; टोमणा . ठसक्याचा - वि . फांकडा ; छानदार ; डौलदार ; तडफदार ; आवेशी ; कडक ; रोखठोक ; जोरकस ( माणूस इ० ). [ घ्व . ]
-
ना. अक्कडपणा , आवेश , ऐट , जोर . जोरकसपणा , तडफ , नखरा , वजन ( बोलण्यातील , वागण्यातील );
-
m
Site Search
Input language: