Dictionaries | References स सफेल Script: Devanagari See also: सफेली Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सफेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ तटाची भिंत ; परकोट . इकडील अलंग फोडून पलीकडील सफेल फोडून गोळा पार झाला . - होके २० . सफेलीचें काम चालीस लावणें म्हणोन आज्ञा . - पेद १ . ७ . २ घराच्या पुढील किंवा वरील चुनेगच्ची , ओटा वगैरे . सफेलीचे वाडयांतील जो पोर आहे त्यानें ती फुस लावून नेली . - बाळ २ . १० . [ अर . फसील ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP