Dictionaries | References ल लांडगा Script: Devanagari Meaning Related Words लांडगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A wolf, Canis pallipes. Sykes. 2 A term for the seed of Achyranthes aspera, for the Bachelor's button, and for the fruit of the plant कड्या. लांडगा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A wolf. लांडगा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun श्वानकुळातील एक हिंस्र पशू Ex. रात्री लांडग्याने मेंढरू पळवले ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वृकWordnet:asmকুকুৰনেচীয়া bdरां सैमा benনেকড়ে gujવરુ hinभेड़िया kanತೋಳ ಈಹಾಮೃಗ kasرامہٕ ہوٗن kokलांडगो malചെന്നായ mniꯀꯩꯁꯥꯜ oriଗଧିଆ panਭੇੜੀਆ sanवृकः tamஓநாய் telతోడేలు urdگرگ , بھیڑیا लांडगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक हिंस्त्र पशु ; वृक . लांडगी - स्त्री . पु. पु. ( व . ) लग्नांत एका विवक्षित प्रसंगी नवरदेवाजवळ जेवायला बसणारे मुलगे प्रत्येकी .लांडग्याची मादी .( वाई ) एक वनस्पति . - मसाप ३ . ३ . आंबुटी .एका वनस्पतीचे बी .कोळप्याची पात . लांडगेतोड - स्त्री . शत्रूवर एकदम आवेशाने तुटून पडून त्याची कत्तल करणे ; एकसारखी , सररहा कापाकापी ; अचानक छापा . चोहोंकडून तोंडे लागून लांडगेतोड झाली . - भाब १२१ . लांडगावे पहा . लांडगावे - न .एक फळ . ( व . ) तुरीच्या शेंगातील दाण्यांची उसळ . आज मी लांडगा खूप खाल्ला . - वशाप ५१ . ८ . २४५ .लांडग्याची धाड ; त्यांनी केलेली नासाडी .( ल . ) लूट ; नागवणूक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP