Dictionaries | References

लबलब

   
Script: Devanagari
See also:  लबलबां

लबलब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Gabble, jabber, clack. v कर, बोल, चाल.
labalaba or bāṃ ad Imit. of the sound of the lips in rapid speaking or eating. v खा, जेव, बोल, चाल. Used with contemptuous implication.

लबलब     

 स्त्री. बडबड ; जल्पना ; जिभेची गति . ( क्रि० करणे ; बोलणे ; चालणे ). [ ध्व . लब ? फा . लब = ओठ ] लबलब - बां - क्रिवि . ( निंदा ) जलद बोलतांना , खातांना होणार्‍या ओठांच्या शब्दांचे अनुकरण होऊन ( क्रि० खाणे ; जेवणे ; बोलणे ; चालणे ). माझे गोष्टीत तूं बोलूं नको म्हणून शंभर वेळां सांगितले तथापि मध्ये लबलब बोलतो . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP