माहात्म्य

See also माहात्म
Greatness, grandeur, glory, illustriousness, majesty. 2 A narration of heroic or marvelous deeds; a legend, a romance, an epic. 3 A sort of religious calendar or view of the months; an account of the acts of merit appropriate and of the degrees of meritoriousness arising. Thus each of the twelve months has a माहात्म्य. 4 The name of a Purán̤.
 न. 
महिमा ; मोठेपणा ; थोरवी ; प्रभाव ; तेज . निज - पद - विभवाचें काय माहात्म्य आहे । - नरहरि गंगारत्नमाला ( नवनीत पृ . ४२६ ).
शौर्याचें , अदभुत कृत्याचें वर्णन ; दंतकथा , वीरचरित्र .
चैत्रादि महिन्यांत करावयाचीं पुण्यकर्मे व त्यापासून मिळणारें पुण्य यांचें वर्णन ज्यांत आहे असे बारा महिन्यांतील प्रत्येक महिन्यासंबंधीं वर्णनपर ग्रंथ . उदा० वैशाखमाहात्म्य , ज्येष्ठमाहात्म्य इ० .
पुराण ; वर्णनपरग्रंथ . उदा० देवीमाहात्म्य ; तापीमाहात्म्य . [ सं . ]
  Greatness, glory. A legend.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person