Dictionaries | References

देणे

   
Script: Devanagari

देणे

 ना./क्रि.  दान करणे , देणगी देणे , बहाल करणे , स्वाधीन करणे , हवाली करणे ,
 ना./क्रि.  उधारी , उसनवारी , ॠण , कर्ज , कर्जाऊ रक्कम , देय , व्याजी रक्कम .

देणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखादी वस्तू दुसर्‍याकडे जाईल असे करणे   Ex. मी रामला पाच रूपये दिले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
gujઆપવું
hinदेना
kanಕೊಡು
kasدُین
malനല്കുക
nepदिनु
oriଦେବା
panਦੇਣਾ
tamகொடு
telఇవ్వు
urdپیش کرنا , دینا , اداکرنا
 noun  एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी   Ex. मला तिचे फार देणे आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধার
gujઉછીના
kanಸಾಲ
kasوۄزُم
kokउदारी
nepउधारो
panਉਧਾਰ
sanऋणम्
urdقرض , ادھار , قرضہ
 verb  एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे   Ex. रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली.
HYPERNYMY:
देणे
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
Wordnet:
asmধৰোৱা
bdहमहो
benধরানো
gujપકડાવું
hinपकड़ाना
kanಹಿಡಿಸು
nepपकडनु
oriଧରାଇବା
panਫੜਾਉਣਾ
tamபிடித்துக்கொடு
telపట్టుకోమను
urdتھمانا , پکڑانا
 verb  एखाद्याला आपल्या वर्तवणूकीतून सुख किंवा दुःख होईल असे करणे   Ex. मुलाने घर सोडून आपल्या वडीलांना खूप दुःख दिले.
HYPERNYMY:
सतावणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdहो
benদেওয়া
gujપહોંચાડવું
kanನೋವು ಮಾಡು
kasواتناوُن
malവേദന നല്കുുക
telదు
 noun  एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे   Ex. आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो/तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
उघडणे पुरवणे पुरविणे
 verb  फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे   Ex. तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे.
HYPERNYMY:
देणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanನಿಡು
kasدِیُن
malതരുക
urdدینا , عطاکرنا
 verb  मौखिक रूपात सादर करणे   Ex. श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे./गुरूजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर देत आहेत.
HYPERNYMY:
बोलणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಶುಭಾಕಾಮಾನೆ ಹೇಳು
malആശ്വസിപ്പിക്കുക
urdدینا
 verb  श्रद्धेने अथवा एखाद्याच्या सेवा इत्यादीने प्रसन्न होऊन त्यास काही अर्पित करणे   Ex. देव भक्तांना दर्शन देतात./मोठे लहानांना आशीर्वाद देतात.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   See : प्रदान, भरणे, वाहून टाकणे

देणे

 स.क्रि.  स्वाधीन करणे ; हवाली करणे ; देणगी देणे ; बहाल करणे ; एकाकडून दुसर्‍याकडे जाणे ; सोपविणे ; मान्य करणे ; कबूल करणे ; पुढे करणे ; ठेवणे ; स्वसत्तेचा निरास करणे , इ० संदर्भावरुन अर्थ होतात . जसेः - कान , चित्त देणे - लक्ष देणे ; मन लावून देणे . २ कामावरुन दूर करणे . खांदा देणे - लावणे - १ मदत करणे . २ प्रेताला खांद्यावरुन वाहून नेणे . ढाळ देणे - तेज पसरविणे ( मोती इ० वर ). वाट देणे - सवड देणे ; जागा करणे . लढाई देणे - युद्ध करणे ; सामना देणे ; दोन हात करणे . कृत्य घडले असतां कर्मावर कर्त्याचा स्वत्वसंबंध नसेल तेव्हा ऊन प्रत्ययांत सकर्मक धातूंस जोडून देणे याचा स्वार्थी प्रयोग होतो . जसेः - एवढे मला लिहून दे - खणून दे इ० म्हणजे माझ्यासाठी वरील गोष्टी कर . टाकणे , सोडणे इ० वर्ज्यनार्थक धातूंच्या पुढे ऊन प्रत्यय लावून पुढे देणे याचे रुप ठेविले असतां तत्संबंधांपासून आपण केवळ पूर्णपणे मोकळे होणे हा अर्थ निघतो . उदा० याची मैत्री मी सोडून दिली . ऊन प्रत्ययांत धातुसाधितापुढे देणे शब्द आला असतां त्या त्या क्रियेविषयी परवानगी देणे ; प्रतिबंध न करणे ; असा अर्थ होतो . जसेः - मला जाऊं दे ; ढेंकूण निजूं देत नाहीत . [ सं . दा - दास्यति - दास्सति - दास्यहि - दास्सइ - दासइ - दाहइ - दाइ दे ; फ्रेंजि . दा ; पोर्तु . जि . दिणार , दिणेलार ; झें . दा ; ग्री . दिदोमि = ददामि ; स्ला . दामि ; हिब्रयू . दैधिम ; कँबो ब्रि . दोदि . अँसॅ . टिधे ] म्ह ० १ देणे नास्ति घेणे नास्ति = कोणाच्या भानगडीत न पडणे . २ दे माय धरणी ठाय होणे ; संकटसमयी मनाचा धीर सुटणे ; पुरे पुरेसे होणे .
  न. १ कर्ज ; ऋण . २ देणगी . ३ ( ल . ) कृपा . अरे देणे दिधले हे रघुराये । - दावि ३२ . [ सं . दा . ]
०करीदार वि.  कर्जदार ; ऋणको .
०घेणे  न. दे घे पहा .

Related Words

देणे   गचांडी देणे   ढील देणे   कर्ज देणे   ऋण देणे   घर देणे   विश्वास देणे   वृत्तांत देणे   श्राप देणे   शब्द देणे   अनुमती देणे   अभिश्राप देणे   जबाब देणे   जवाब देणे   जांभळी देणे   जांभाळी देणे   बलिदान देणे   लांच देणे   भरवसा देणे   राग देणे   राहावयास देणे   रुकार देणे   ध्यान देणे   परवानगी देणे   प्राधिकार देणे   स्वीकृती देणे   हुलकावणी देणे   हूल देणे   होकार देणे   अपप्रेरणा देणे   मान्यता देणे   गुंगारा देणे   आव्हान देणे   आश्रय देणे   सन्मान देणे   अनुमोदन देणे   असू देणे   जेवण देणे   बिछाना देणे   राहण्यास देणे   मिळवून देणे   मेजवानी देणे   फाशी देणे   पदोन्नती देणे   परिचय देणे   दोष देणे   उधार देणे   वचन देणे   भेट देणे   फोडणी देणे   नाव देणे   निरोप देणे   बातमी देणे   लाच देणे   येऊ देणे   सल्ला देणे   गुप्तपणे आसरा देणे   भरगच्ची जेवण देणे   भरचक्का जेवण देणे   परिचय करून देणे   वार्‍यावर सोडून देणे   ओळख करून देणे   उपलब्ध करून देणे   गुप्तपणे आश्रय देणे   आठवण करून देणे   पूर्व-सूचना देणे   प्राणाची आहुती देणे   ताकास तूर लागू न देणे   केसासही धक्का न लागू देणे   महत्व देना   फाँसी चढ़ाना   रहने देना   दोष देना   جواب دیُن   ದೋಷಾರೋಪಣೆ ಮಾಡು   ಬಿಟ್ಟು ಬಿಡಿ   आमंत्रण देणे   आलिंगन देणे   आवाज देणे   आशिष देणे   आशीर्वाद देणे   खुन्नस देणे   खो देणे   उत्तर देणे   आश्वासन देणे   इंजेक्शन देणे   ऑर्डर देणे   घेणे देणे   घोषणा देणे   चकमा देणे   विष देणे   साथ देणे   शाप देणे   शिकवण देणे   शिक्षा देणे   शिवी देणे   शिव्या देणे   शुभेच्छा देणे   श्रद्धांजली देणे   संकेत देणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP