Dictionaries | References

कीजे

   
Script: Devanagari

कीजे     

क्रि.  करावें ; केलें जावें ,' कृष्ण कथेचें आलें कीजे खोलु । ' ०शिशु२२ . ' आपण वज्राचें यां बोलिजे । वरी घडे तरी किजे । ' - ज्ञा . १ . २१६ . ' किजे कृपा साउली । ' - निमा १ . १३ . ' त्वां किजे भस्म सधनु तो मंद । ' - मोकर्ण ७ . १६ . ( सं . कृ . कर्मणि विधि लिंग - क्रियते )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP