ऋग्वेद

See also ṚGVEDA
The R̤igveda, the first of the four Vedas.
 पु. चार वेदांपैकीं पहिला वेद . या वेदाचीं १० मंडलें असून तीं निरनिराळ्या ऋषींच्या नांवांवर आहेत . कांहीं ऋचांचें एक सूक्त व कांहीं सूक्तांचें एक मंडल अशी याची गणना आहे . याची दुसरी गणना म्हणजे आठ अष्टक व ६४ अध्याय ही होय . कांहीं ऋचांचा एक वर्ग , कांहीं वर्गांचा एक अध्याय , आठ अध्यायांचा एक अष्टक व असे आठ अष्टक म्हणजे ऋग्वेद . ही विभागणी अलीकडील आहे . ऋग्वेदाचीं एकंदर सूक्तें १०२८ असून एकंदर ऋचा १०५८०॥ व अक्षरसंख्या ४३२००० आहे . चारी वेदांत ऋग्वेद मोठा आहे . ऋग्वेद हा हौत्रवेद असून यज्ञांतील होता नामक ऋत्विजानें यांतील मंत्र म्हणावयाचे असतात . [ सं . ]
 m  The first of the four Vedas.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person