Dictionaries | References इ इंद्रावण Script: Devanagari See also: इंद्रावन Meaning Related Words इंद्रावण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bitter gourd, Cucumis colocynthis. As this gourd, though beautiful in appearance, is of bitter taste, a handsome but worthless person, or a person meek-looking but ferocious or rancorous at heart, is called इं0. इंद्रावण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वृंदावन . कडू कवंडळ . हें फळ दिसण्यांत सुंदर पण खाण्यास कडू असतें . यावरुन सुंदर पण निरुपयोगी , बाहेरुन शांत पण आंतून क्रूर अशा माणसास म्हणतात . तें इंद्रावण कोणी न सेवी । अंतरस्वभावीं अति मळिण । - एभा ३ . ३९० . बचनागाचे झाडीं विष कोण घाली । इंद्रावनातळीं कडूपण । - ब ११९ . अहो आंब्याचें कैसें गोडपण । जैसें तें प्रत्यक्ष इंद्रावण । तरि हें काय भूषण दूषण । आंब्यासी कीं आपणासी ॥ - स्वादि १३ . २ . १०७ . [ सं . इंद्र + वारुण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP