Dictionaries | References अ अजीं Script: Devanagari Meaning Related Words अजीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . यापासून ; यापुढें . अजींपासून कुसूर न कीजे - रा १५ . २४८ . क्रिवि . पूर्णपणें ; अगदीं ; मुद्दलीं ; मुळींच . शिंगी मोडकी अजी बोडकी - अमृतबाल ८ . [ फा . अझ = पासून + ईन ]०नसणें मुळींच नसणें ; अगदीं नसणें ; पुर्णपणें अभाव ; ( अजांत = एकूण बेरजेंत , नसणें ). अजीं डबी नाहीं , तपकीर कोणीकडे पहावी . अजीं माफी स्त्री . सबंध सारा माफ असणारी जमीन . अजींवास्ते याकरितां ; म्हणून . - इम ६६ . [ फा . अझीं + वासिता ] अजीं सबब , अजसबब याकरितां ; म्हणून . अजसबब दुरीराह , = रस्त्याच्या लांबीमुळें - पदमव ११२ . अजींसोब अजिसौब पहा . यामार्गे ; याकरितां . - काप्रइसा २२ . [ अर . सौब = मार्ग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP