मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| पान श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - पान काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड पान Translation - भाषांतर दिसते ज्याच्या अंतरंगात लपलेले बहुमोल रुपदिसते ज्याच्या जोमात जीवनाचे चालते स्वरुप ॥१॥काहीतती सुचित करुनी ज्यांचे बाह्यांग चमकेल ज्याचा परीसासम स्पर्श अवतार बदलुनी जाईल ॥२॥ज्याच्या पोटात पेटलेले रानजळत जाऊन जाळणारे दिसेल कुठे जळणार्या जंगलाला वर्षा होऊनी विझवीत जाईल ॥३॥असेल प्रेमाने ओथंबलेले असेल मायेने बहरलेलेअसेल वैरत्व पेटलेले असेल गर्वाने दाटलेले ॥४॥दिसेल हात अन्नदानातीलदिसेल वृत्ती नादानीतीलदिसेल हात भ्रष्टाचारातील दिसेल चमचा खरकट्यातील ॥५॥कष्टकर्या दीनदलिता घरची घामातील अमृत धाराची भाकरीतर कुठे हवेलीतील लुटारुची लुटलेल्या पिठाच्या अन्नाची शिदोरी ॥६॥दिसेल रक्ताळलेला देहपडलेला दिसेल कोणी सांडलेले रक्त शोषतानादिसेल कोणी देह फाडताना दिसेल कोणी देह जोडताना ॥७॥असेल कष्टाच्या पैशाचे घरे लक्ष्मीच्या सौदर्याने नटलेलेअसेल सेवा पुस्तकाचे पान ज्यात कर्तृत्त्व नोंदलेले ॥८॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP