मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| जपावे श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - जपावे काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड जपावे Translation - भाषांतर चाललास चालत रहावेजाता जाता अंतर्मूख व्हावेबाकी प्रिय असले तरी हृदयापेक्षा काळीज जपावे ॥१॥बहु कष्ट करशी संसारात सेवाची धर्म असे जीवनातविसरु नये कर्तव्यालाऊसापेक्षा जपावे साखरेला ॥२॥आकाशात ढग जमा झाले गर्जूनी आकाश दणाणले फुका गर्जनेचा कशाला विचार ढगापेक्षा जपा जीवन धार ॥३॥जी दैवी शक्ती आपणा दिली ज्ञानार्जनाचे मूळ अमोल ज्ञान लाभले आपणा अपार तरी ज्ञानापेक्षा जपावी अक्कल ॥४॥निसर्गाच्या या नंदनवनात निर्जलात तरु रुतुनी बसलाकोणी जलातिरी विसावलाशेवटी जपावे तरुपेक्षा फळाला ॥५॥जिला लहानाची थोर केली आता तीसुध्दा झाली मायपोटची लेक असूनही प्रिय जपावी दुधावरील साय ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 01, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP