-
2 A thing or a point in proof or indication; a thing, matter, fact, or circumstance that substantiates or evidences; any evidence, sign, token, or mark.
-
स्त्री. १ अनुभव ; प्रचिति . २ प्रत्यक्ष प्रमाण . ३ साक्षात्कार ( देव , मंत्र , प्रश्न , शकुन इ० चा ) ४ साक्ष पहा . [ साक्ष ] साक्षात्कार - पु . १ प्रत्यक्षज्ञान ; प्रतीति ; अनुभव . - गीर ४०९ . २ ब्रह्मात्मैक्य . ३ ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन ( क्रि० होणें ; दाखविणें ). श्रवण मनन निजध्यास । धरितां साक्षात्कार होय सरस । - शिली १ . ७० . ४ स्वतः प्रचीति घेणें , खरेपणा पाहणें , घेणें , दाखविणें ( क्रि० करणें , करून पाहणें ). [ सं . ] साक्षात्कारी - वि . ईश्वरदर्शनाचा लाभ होत असलेला ; साक्षात्कार अनुभवणारा .
-
f Accordance with experience. A sign, token.
Site Search
Input language: