-
noun एखाद्या कामासाठी असणारा उत्साह
Ex. लहान मुलांमध्ये खूप स्फूर्ती असते./मित्रांच्या मदतीमुळे त्याला हे काम करण्यात स्फुरण चढले.
-
ना. आवेग , आवेश , उत्स्फूर्त , उर्भी , उसळी , एकाएकी , जागृती , तीव्र इच्छा , प्रतिभा , प्रेरणा , सहज सुचणे .
Site Search
Input language: