संगीत विक्रमोर्वशीय - प्रस्तावना

सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.


प्रकाशक - त्रिं. विं. परचुरे
बलवन्त पुस्तक भांडार
गिरगाव, मुंबई ४
द्वितीयावृती नोव्हेंबर १९५५
मूल्य १॥ रूपया

पहिला प्रयोग
दि. २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वाजतां

पुरुरवा - श्री. बंडोपंत रानडे
विदूषक - श्री. बाळ नाफडे
गालव - श्री. राजा पटवर्धन
पल्लव - श्री. राम भडसावळे
नारद - श्री. बाळ टिकेकर
कंचुकी - श्री. दत्ता शेट्ये
चित्ररथ - श्री. धुंडिराज मांजरेकर
आयु - कु. ज्योती कलगुटकर
उर्वशी - कु. ललिता आमोणकर
चित्रलेखा - कु. मीरा चौधरी
राणी - कु. मीनाक्षी इनामदार
निपुणिका - कु. पुष्पा आंबेगावकर
सहजन्या - कु. शरयु फडके
रंभा - कु. नीला देसाई
मेनका - कु. सुलभा आंबेगांवकर
तापसी - कु. ललिता पाठारे

दिग्दर्शक - श्री. गणपतराव बोडस
सहाय्यक - सौ. सुधा करमरकर
नृत्य दिग्दर्शक - हरीश पितळे
साथ - गोविंद पटवर्धन, दामुअण्णा पार्सेकर, बाबुराव कुमठेकर.
निर्माते - मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखा.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP