संस्कृत सूची|पूजा विधीः|श्रीसूक्तविधानम्|ऋषिदैवतच्छंदोविचार:| श्रीसूक्ते ऋष्यादिविचार: ऋषिदैवतच्छंदोविचार: ऋषिदैवतच्छंदोविचार: श्रीसूक्ते ऋष्यादिविचार: आनंदकर्दमचिक्लीतेंदिरासुताश्चत्वारो ऋषय: दैवतविचार: छंदोविचार: श्रीसूक्ते ऋष्यादिविचार: प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे. Tags : hindupoojasrisooktvidhiपूजाविधीश्रीसूक्तहिंदू अथ श्रीसूक्ते ऋष्यादिविचार: प्रस्तूयते :--- Translation - भाषांतर राघवभट्टयां हिरण्यवर्णामित्यस्य - ‘आद्याया: धीऋषि: प्रोक्तस्ततआनंदकर्दमौ । चिक्लीतश्चेंदिरापुत्रो मुनय: संप्रकीर्तिता: ॥’ इति ।अन्यत्रापि - ‘तत्राद्यमंत्रस्य ऋषिर्लक्ष्मीर्देवी प्रकीर्तिता । ततश्चतुर्दशानां वै ऋषयोऽत्र प्रकीर्तिता: ॥ आनंदकर्दमश्चैव चिक्लीतश्चेंदिरासुत: ।’ इति । अर्थ :--- ‘हिरण्यवर्णां’ या प्रथम ऋचेचा ऋषि ‘लक्ष्मी’ व पुढील चतुर्दशॠचांचेआनंद, कर्दम, चिक्लीत व इंदिरासुत हे ऋषि होत. मंत्रद्रष्टया ऋषींमध्यें‘स्त्री’ ऋषि असल्याचें कित्येक स्थलीं निदर्शनास येतें. म्हणून येथें लक्ष्मी हा‘स्त्री’ ऋषि कसा ? ही शंका घेण्याचें कारण नाहीं. तसेंच कित्येक मंत्रांचा ऋषि वदेवता एकच असल्याचीं ऋकसंहितेंत अनेक उदाहरणें आहेत. कर्दम व चिक्लीतहे इंदिरासुत म्हणजे लक्ष्मीचे पुत्र असल्याचं ‘कर्दमेन, आप: सृजंतु’ यामंत्रांतील वर्ननावरून दिसतें म्हणून इंदिरासुत स्वतंत्र ऋषि नसून हें कर्दमचिक्लीताचें विशेषण असावें असें वाटतें. पण श्री. वैद्यनाथ पायगुंडे लिहितात --- References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP