मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|षष्ठः स्कंध| अध्याय दुसरा षष्ठः स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा षष्ठः स्कंध - अध्याय दुसरा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय दुसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । स्तोत्रेंजहालाप्रसन्न । मृदुबोलेंसुहास्यवदन । ब्रम्हरुपतोजगज्जीवन । वैकुंठपीठविहारी ॥१॥किमर्थकेलेंआगमन । कोणेपीडिलोतिदारुण । कार्यतुमचेसाधीन । कळवावेंसत्वरीं ॥२॥देवम्हणतीकमलावरा । ठावेंनसेंकींसर्वेश्वरा । सर्वसाक्षीज्ञानसागरा । विचारितोसीनवलहें ॥३॥माजलासेवृत्रासुर । तेणेंजिंकिलेसर्वसुर । वळलाआम्हांदुःखसागर । तारीआतांदयाळा ॥४॥बोलेतेव्हांरमावर । लाधलातोब्रम्हवर । त्वष्ट्यानेंबळ अपार । दीधलेंतयापूर्ववैरें ॥५॥युद्धेकरुनिनसेंजय । सामकीजेकपटमय । शपथादीकरुनिसमय । छलेकरुनिमारावा ॥६॥अनेकयुक्तीकरुनी । शत्रुनाशिजेमुळीहुनी । मधुकैटभजेंवीमोहुनी । अंबाकृपेंमीवधिले ॥७॥गंधर्व आणिऋषी । जावेवेगेंवृत्रापाशी । विश्वासदेऊनतयाशी । इंद्रमित्रकरवावा ॥८॥एवंकरुनीछल । शत्रूमारिजेप्रबळ । एराननासेंतोखळ । वरदर्पितदेवशत्रू ॥९॥आयुष्य आणिपुण्य । जोवरीनसेंक्षीण । तोंवरीधीरधरुन । मित्रत्वेंकरुनीवर्तावें ॥१०॥मीहीगुप्तरुपेंकरुन । पवीमाजीप्रवेशेन । साह्यतुम्हांशीकरीन । इंद्रमारीलतयाशी ॥११॥श्रीदेवीचेकरास्तवन । तीकृपाकटाक्षेकरुन । करीलसर्वांचेरक्षण । मोहकरीलवृत्राशी ॥१२॥व्यासह्मणतीनृपासी । एवंऐकतांवाक्याशीं । देवस्तवितीदेवीशी । भक्तिभावेकरुनिया ॥१३॥आदिमायेविश्वजननी । हरिहरब्रम्हमोहिनी । विश्वचालकेभवानी । मुळप्रकृतीनमोस्तु ॥१४॥तूंचहेसहजस्रजिशी । वृत्तत्याचेजाणशी । भक्तसंकटवारिशी । दुष्टवधिशीसर्वदा ॥१५॥वृत्रेंपीडिलेंआम्हांशी । हेंकायतूंनेणशी । परीविलंबकांकरिशी । भक्तरक्षकेपरांबे ॥१६॥आम्हींझालोंमोहवश । पिडितीआम्हांराक्षस । तोडीमायेसंकटास । कृपापारेपरांबे ॥१७॥महिषशुंभादिअसुर । मर्दूनिरक्षिलेतुवासुर । येवेळींकिमर्थ उशार । करिशीमातेनेणवे ॥१८॥माताजरीस्वसुता । उपेक्षीलमगत्राता । कोणकरीलयाचीचिंता । तान्हियाचीसांगिजे ॥१९॥लोभयोगेंआम्हींजरी । गुंतलोंअंबेविषयांतरी । कायदोष आम्हांवरी । मायादुस्त्यजतुझीही ॥२०॥जेवींकरिशीप्रेरणा । तेवींकरितोंआचरणा । करिशीतूंचिचालना । जेवींनटसूत्रधारी ॥२१॥ काष्ठाचीकेलीबाहुली । वस्त्रभूषणेंशोभविली । श्रेष्ठासनीबैसविली । कळसूत्रचालविलें ॥२२॥जैसेंसूत्रहलविशी । तैसेंचतयावागविशी । स्वयेंचमत्कारकरिशी । चमत्कृतेनमोस्तू ॥२३॥अनेकरचनादाखविली । सवेचीसर्वमोडिली । तेवीकृतीतुवारचिली । ब्रम्हांडमंडपीक्रीडार्थ ॥२४॥आतांनासूनिअसुर । अंबेरक्षावेंसर्वस्रुर । तुजवांचूनिआम्हांथार । दुजानसेपरांबे ॥२५॥ऐकतांदेवांचेंवचन । प्रत्यक्षप्रगटेआपण । रक्तांबरपरिधान । नानाभूषणेंलेइली ॥२६॥पाशांकुशहातींधरिलें । अभयवरकरशोभले । देवाशींवरदानदीधलें । वृत्रमोहीनम्हणूनी ॥२७॥सवेचीझालीअंतर्धान । देवपावलेनिजस्थान । मुनीगंधर्वीजाऊन । वृत्रासुरबोधिला ॥२८॥मुनिम्हणतीवृत्रासुरा । नकरणेंत्वांशक्रवैरा । सुखनसेंचिसुरासुरा । द्वेषयोगेंसांप्रत ॥२९॥तुमचाद्वेषपरस्पर । त्रैलोक्यासीदुःखकर । सत्यकरुनिनिर्धार । शक्रमित्र असोतुझा ॥३०॥सत्येंसर्वजगसंचलें । सत्येंसर्वस्थिरावलें । सत्योंचिसर्वसाधिलें । सत्यमुख्यसर्वात ॥३१॥मध्यस्थ आम्हींजाणिजे । समत्वमनासीआणिजे । समयसत्यसांगिजे । नांदादोघेसन्मित्र ॥३२॥ऐकूनिबोलिलांवृत्र । मुनिवाक्यहेंपवित्र । मान्य असेंमजसर्वत्र । प्रतिज्ञाद्यावींशक्रानें ॥३३॥शुष्क आर्द्रशस्त्र अस्त्र । मृत्युनसेदिवारात्र । सत्येंअसेशक्रमित्र । वचनेकरुनीतुमच्या ॥३४॥सूतसांगेऋषीसी । एवंऐकतांवचनाशी । गंधर्वीबोधूनिशक्राशीं । सत्यशपथकरविली ॥३५॥साक्षीकरुनीपावक । सत्यकरीपविनायक । विश्वासेमगत्वाष्ट्रसम्यक् । संतोषलातेधवा ॥३६॥मित्रझालेदोघेजण । मुनिपावलेनिजस्थान । वासववृत्रएकासन । एकभोजनविहरती ॥३७॥वृत्रासुराझालेंसुख । परिइंद्रमानसीबहुदुःख । कपटेंवरीप्रेममुख । अंतरीचिंतीघातत्याचा ॥३८॥त्वष्टापाहोनीइंद्रमित्र । एकांतिबोधिलापुत्र । परीनगणीवाक्यवृत्र । कालवशजाहला ॥३९॥एवंगेलाबहुकाळ । निःशंकवृत्रकेवळ । गजारुढतोएकवेळ । सागरतीरीपातला ॥४०॥अस्ताजायदिवाकर । दारुणवेळीपुरंदर । समयजाणूनीअवसर । समुद्रंफेनपाहिला ॥४१॥शुष्क आर्द्रनसेफेन । मनींस्मरलादेवीचरण । सवेचिस्मरनारायण । वज्रफन उचलिला ॥४२॥गुप्तरुपेंतेव्हांहरी । प्रवेशलावज्रांतरी । परांबाहीसाह्यकरी । पवीमाजीसंचरें ॥४३॥वृत्राशीतिणेंमोहिले । तेणेंतयानाहींकळलें । इंद्रेंतेव्हांवज्रहाणिले । गतप्राणवृत्रझाला ॥४४॥इंद्रतेव्हांसंतोषला । स्वनगरासीपातला । देवीमहोत्वकेला । प्रतिमास्थापनकरुंनिया ॥४५॥वृत्रनाशिनीमहामाया । विख्यातझालीतीसदया । शक्रेंवृत्रामारुनिया । शंकितझालामानसी ॥४६॥विष्णुसशंकहोऊन । त्वरेंगेलानिजभुवन । इंद्रहीपावलास्वसदन । सुखनाहींतयाशीं ॥४७॥शुभाशुभकर्मफल । भोगावेंअवश्यसकळ । निंदितींसर्वबहुवेळ । इंद्रालागीदैवते ॥४८॥देवगंधर्वसिद्धमुनी । निंदितीशक्रालागुनी । विश्वासघातीब्रम्हहननी । निःशंकझालापापिष्ट ॥४९॥पुत्राचेपाहुनीमरण । त्वष्टाकरीतेव्हांरुदन । पुत्रदेहसंस्कारुन । शापदेईशक्राते ॥५०॥विश्वासघातकीमहादुष्ट । ममशापेंहोपदभ्रष्ट । बहुकाळदुःखगरिष्ट । प्राप्तहोवोदुरात्म्या ॥५१॥एवंतयाशींशापून । त्वष्टागेलानिघून । हिमाचलींतपदारुण । करावयाबैसला ॥५२॥अकीर्तियोगेलज्जित । ब्रम्हाहोतोभयाभीत । गुप्तबैसेकमलांत । मानससरसेविलें ॥५३॥गुप्तझालाशचीपती । देवतेव्हांचिंताकरिती । अराजिकहोताविपत्ती । पातल्यासर्वसर्वांशी ॥५४॥दोषदुष्काळतस्कर । अवर्षणझालेंपृथ्वीवर । यज्ञादिकर्मविस्तर । लोपलेंसर्व एकसरे ॥५५॥सर्वदेवमुनिवर । करुनीतेव्हांविचार । इंद्रपदीनहुषनृपवर । पुण्यशीलस्थापिला ॥५६॥ सूर्यवंशीचानृपती । पुण्यवान आतिविख्याती । स्वर्गभोगेतयाकुमती । रजोगुणेप्रगटेपै ॥५७॥ शचीचेंरुप आणिगुण । नृपानेंतेव्हांजाणून । कामशरेंगेलामोहून । आज्ञापीतदेवाशी ॥५८॥ म्हणेमज इंद्रकेले । इंद्रासनीबैसविले । शचीसकांन आर्पिले । मजप्रतीदेवानों ॥५९॥ आतांजाउनीसत्वरी । घेऊनयातीसुंदरी । ऐकतांचिदेव अंतरी । भयाभीतजाहले ॥६०॥ शचीतेऐकुनिवृत्त । गुरुशींतेव्हांशरणजात । नहुषजाहलाक्रोधयुक्त । मारीनम्हणेगुरुशी ॥६१॥ देवम्हणतीपुण्यशीला । पावोनिऐशामहत्फळा । कुबुद्धिटाकिजेनृपाळा । त्रिलोकश्रेष्टवरिष्टतूं ॥६२॥इंद्र असतांजिवंत । अन्यपतीकेवींहोत । परनारीमाजीचित्त । केवींकरिशीपवित्रतूं ॥६३॥बोलेकृत्रिमदेवपतीं । परोपदेशसर्वकरिती । इंद्रभोगीगौतमसती । गुरुदारेसीचंद्रमा ॥६४॥बंधूपत्नीबृहस्पती । भोगीमजसांगेनीती । मीनकरिअनीति । इंद्रझालोंआपण ॥६५॥इंद्राणीनामतियेशी । भोगितामीनिर्दोषी । सत्वर आणातियेशी । क्षेमतेव्हांचितूमचे ॥६६॥ऐकूनिवाक्यनिष्टूर । देवकरुनीविचार । शचीआणिलीसत्वर । पाहूनिनहुषतुष्टला ॥६७॥शचीम्हणेतयाशी । शोधकरीनस्वपतीशी । मरणजाणूनितयाशी । वरीनतुजदेवेशा ॥६८॥स्वस्त असावेंतोंवरी । नहुषमानीवैखरी । परत आलीसुंदरी । गुरुगृहीतेवेळां ॥६९॥वैकुंठींजाऊनीदेव । स्तविलासर्वानींमाधव । कोठेंगेलावासव । सांगम्हणतीदयाळा ॥७०॥तयासांनेरमावर । मानसीआहेपुरंदर । अश्वमेधकरुनसत्वर । देवीतोषकरावी ॥७१॥अंबाहोताप्रसन्न । ब्रम्हहत्यापापदारुण । नासेलनलागतांक्षण । पाडीलमोहेंनहुषाते ॥७२॥बृहस्पतीसहसर्वसुर । पातलेमानससरोवर । करुनीतेथेंऋतुवर । तोषविलीपरांबा ॥७३॥हत्येचेकेलेंभागचार । वाटीतेव्हांपुरंदर । वृक्षअग्नीजलनिर्धार । चौथीजाणाकामिनी ॥७४॥वृक्षाशिवतांसायंकाळीं । ब्रम्हहत्यास्पर्शेबळी । नफुंकितांज्वालमाळी । स्पर्शपात्रींनकीजे ॥७५॥नहालवितांजल । स्पर्शूनयेकदाकाळ । रजोयुक्ततोविटाळ । नारीस्पर्शनकीजे ॥७६॥एवंनिष्पापहोऊन । तेथेंचिराहेशचीरमण । देव आलेपरतोन । वृत्तनेणेंनहुषहें ॥७७॥शचीतेव्हांगुरुपासून । नवाक्षरमंत्रघेऊन । करीदेवीचेंपूजन । प्रत्यक्षझालीदयार्द्रा ॥७८॥देवीचेंझालेंदर्शन । प्राप्तझालेंवरदान । इंद्राचेलाभेदर्शन । वरप्रसादशचीते ॥७९॥मगयेउनीनहुषाशी । शचीम्हणेवश्यतुजशी । होईनजरीइच्छितदेशी । अवश्यम्हणेमोहिततो ॥८०॥शचीम्हणेसर्वेश्वरा । मुनिवाहनीमाझेंघरा । यावेंतुवामनोहरा । हेंतोसहजरावम्हणे ॥८१॥मगबोलाविलेमहामुनी । नहुषतयानम्रवचनी । म्हणेनेऊनमजशचीसदनी । दयेकरुनीपोंचवावे ॥८२॥कार्यजरीकठिण । परिभवितव्याजाणून । शिबिकाखांदाघेऊन । नहुषासहचालले ॥८३॥देवीमायामोहित । रावझालाउन्मत्त । अगस्तीशीपदेंस्पर्शत । कशाहाणीदुष्टतो ॥८४॥सर्पसर्प ऐसेंबोलत । ऋषिकोपेंशापित । तूंचिसर्पहोयत्वरित । राहेदुष्टावनांतरी ॥८५॥बहुयुगानंतर । भेटेलतुजयुधिष्ठिर । ऐकूनियाप्रश्नोत्तर । शापमुक्तहोसील ॥८६॥पावशीलस्वर्गमागुता । एवंवाक्य ऐकता । प्रार्थुनिलोपामुद्राकांता । पडिलासर्पहोऊनी ॥८७॥नहुषहोतांपदभ्रष्ट । देवझालेसंतुष्ट । पदींस्थापिलासुरश्रेष्ठ । शचीकांतसर्वांनी ॥८८॥व्यासम्हणेनृपती । एवंजाणकर्मगती । भोगुनिइंद्रमागुती । स्थानपावलाकृपेनें ॥८९॥दिव्यसुरसदेवीगीत । वृत्राख्यान अतिपुनित । वेदींगाईलेंविस्तृत । पावनकरीऐकतां ॥९०॥श्रवणपठणलेखन । करितांपापहोयशमन । अंबाकृपेंसंपूण । वांच्छासिद्धीहोतसे ॥९१॥ अठावीसश्लोकतीनशत । वृत्रासुराचेंचरित । देवीकृपेंपुरुहूत । वधीत्यासीछलानें ॥९२॥ देवीविजयेषष्ठेद्वितीयः ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP