मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|प्रथम स्कंध| अध्याय पांचवा प्रथम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा प्रथम स्कंध - अध्याय पांचवा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय पांचवा Translation - भाषांतर ॥ श्री० ॥ जयजयाजीआदिमाये । विश्वजननीनिरामये । स्थितिलयकर्तीचिन्मये । नमस्कारतूंघेईजे ॥१॥मधुकैटभारव्यान । सांगऋषीनींऐकून । पूर्वकथेचाप्रश्न । शुकोत्पतीसांगम्हणती ॥२॥सूतम्हणेसावधान । ऐकाकथापुरातन । नारदमुखेंसर्व ऐकून । व्यासगेलेतपाशी ॥३॥मेरुशिखरींबैसले । एकाग्रध्यानलाविलें । शिव शक्तीशीह्रदईंधरिलें । नारदोक्तमंत्रजपती ॥४॥तपतेजतेव्हांफाकलें । अग्निवर्णकेश जहाले । पाहूनियामनभ्यालें । देवेंद्राचेतेसमईं ॥५॥सखेद इंद्रातेपाहूनी । बोधीतया शूलपाणी । कांहोदुःखतुमचेमनीं । तपस्व्यातेपहाता ॥६॥मजजाणोनिशक्तियुक्त । तपकरितीमाझेंभक्त । ऐश्वर्यादिकीतेविरक्त । विरुद्धनसतीतुम्हासी ॥७॥इंद्रम्हणेदेव नाथ । व्यासाचेंतपकिमर्थ । रुद्रसांगेपुत्रार्थ । करितोकीशतवर्षें ॥८॥सदयझालाउमाकांत । शक्तीसहप्रकटेतेथ । होऊनिबोलेव्यासाप्रत । पुरेतपबादरायणा ॥९॥सर्व तेजोमयविशाळ । प्राप्तहोईलतुजलाबाळ । योगियाचाइंद्रकेवळ । वर्धकतूझेकीर्तीचा ॥१०॥ऐकून ऐसेंवरदान । उमामहेशानमून । पावलावेगेंस्वस्थान । अंर्तधानहरझाला ॥११॥एकेसमयींआश्रमांतरी । अरणीचेमंथनकरी । मनितेव्हांविचारी । पुत्रकेविहोईल ॥१२॥हीअरणीअग्नीची । दुजीनसेमजपुत्राची । अग्नितुल्यसुताची । प्राप्तीकेवीसंभवे ॥१३॥विवाहजरीकरावा । बळाचखोडापायद्यावा । नातरीमनाचाहेंवा । केवीलागेलतडासीं ॥१४॥एवंघटनामानसीं । करीतांदेखेआकाशीं । तवघृताचीरुप राशी । रंभासमोरदेखिली ॥१५॥कामशरेंमुनीताडिला । परिविवेकबळेंनाडिला । तरीमानसींअतिपीडिला । ह्मणेआताकायकरुं ॥१६॥जरीइजलाभोगिले । तरीमान धनगेलें । ऋषीहांसतीलवहीले । बुद्धीगेलीवृद्धाची ॥१७॥सहनकरुंउपहास । जरी असेंसुखविशेष । हीतोअप्सराकामभास । नोहेगार्हस्थ्य इचेनी ॥१८॥जरीसुखवही विशेष । तरीतेंअसेथोडेदिवस । नारदमुखेंइतिहास । पुरुरव्याचाऐकिला ॥१९॥ऐकतांच इतकीमात । शोनकसुताविचारीत । कोणराजाकैचीमात । तेंआश्चर्य ऐकवीत ॥२०॥सूतेतेव्हांआरंभिली । कथापुरातनचांगली । सोमवंशाचीविस्तरिली । मूळपी ठिकासुंदर ॥२१॥देवगुरुचीकामिनी । तारानामेंअतितरुणी । रुपेलावण्याचीखाणी प्रत्यक्षरतीचकेवळ ॥२२॥तीएकदाचंद्रगृही । सहजगेलीदिव्यदेही । चंद्रेपाहतांलव लाही कामातुरजाहला ॥२३॥चंद्रपाहुनीसुंदर । सुंदरीझालीकायातुर । रतझाले परस्पर । कामबाणेंव्यापिले ॥२४॥तेथेंचराहिलीतारा । घरानजायगुरुदारा । क्रोधें बृहस्पतीसत्वरा । शिष्यप्रेषीचंदाकडे ॥२५॥शिष्ययेतीपरतोन । परीभार्यानपाहें सदन । तेव्हांगुरुकोपोन । स्वयेंगेलासोमाकडे ॥२६॥क्रोधेंह्मणेबृहस्पती । चंद्रा गेलीतुझीमती । रक्षिलीकीभोगिलीसती । कलंकलाविलाकुलासी ॥२७॥अभक्ष्यभक्ष्य सुरापान । स्वर्णस्तेयगुरुदारागमन । हेमहापातकीचौघेजण । तत्संसर्गीपांचवा ॥२८॥मीगुरुतूंयजमान । शिष्यपदवीपावून । अनर्थीकांघातलेंमन । स्त्रीमाझीमज देई ॥२९॥नातरीतुजपाशीन । इत्यादिबोल ऐकून । चंद्रबोलेहांसोन । कोपब्राह्मणा नसावा ॥३०॥येथेंजरीराहिलीकामिनी । यांतकायतुमचीहानि । राहिलीतीस्व इच्छेनी । कांहींदिवसायेईल ॥३१॥बार्हस्पत्यतुम्हीरचिलें । त्यांतधर्मशास्त्रलिहिलें । स्त्रीसजार दोषवाहिले । होतनाहींह्मणोनी ॥३२॥ऐकुन ऐसेंवचन । गुरुझालाअतिखिन्न । घरा गेलापरतोन । वाटपाहेस्त्रियेची ॥३३॥मासपक्षजरीगेले । घरींनयेदाराआपले । दुःखेंमनपोळलें । पुन्हागेलाचंद्राकडे ॥३४॥तवप्रतीहारेंरोधिला । तेणेंफारसंतापला । बाहेरुनचीओरडला । अधमादुष्टापापिष्टा ॥३५॥गुरुदारेचाअपहार । करुनमोठा दुराचार । अवमानिसीमजसाचार शिक्षाकरीनतुजलागी ॥३६॥ऐकूनसोमकोपला । उठूनमगबाहेर आला । निष्टूरवाक्येंगुरुसबोलला । नाहींभ्यालापातका ॥३७॥अरेभटा तूंकुरुप । तारातीअतीसुरुप । तुजयोग्यनव्हेतेंरुप । दुजीकुरुपावरीकी ॥३८॥तीकोमलांगीसुवेषा । ममयोग्यतेयोषा । गृहींजाईंभैक्ष्यपोषा । आशासोडयोषेची ॥३९॥मज बोधिसीचतुरा । स्वयेंभोगिलीबंधुदारा । विरक्तझालीतेव्हातारा । तुजसीमंदाबृहस्पते ॥४०॥तुजकरणेंतेंकरी । मीनदेतुझीनारी । शापरुपावैखरी । तुझीकदानबाधो ॥४१॥ऐकूनीकठोरवाणी । गुरुगेलानिघोनी । अतिदुःखेंइंद्रसदनीं । रडतरडतपातला ॥४२॥देखतांचिइंद्रेंगुरुशीं । पूजिलाअर्घ्यपाद्येशी । ह्मणेआजसायासी । पडलेकाहोंगुरुनाथा ॥४४॥कोणेदुष्ठेंदुखावलें । ममगुरुशींदुर्बोले । सांगिजेस्वामीजेंझालें । आज्ञांकित हाशिष्य ॥४५॥हीसर्वदेवसेना । मानितेगुरुआज्ञा । किमर्थकीजेदुःखप्राज्ञा । साह्य मजहरिहर ॥४६॥गुरुमुखेंऐकिलेंवृत्त । आश्चर्यकरीशचीकांत । चंद्राकडेप्रेषिलादूत । चतुरसुजाणबोलका ॥४७॥दूतेंचंद्रासीनमूनी । सन्मुख उभाराहुनी । बोधकरीइंदु लागुनी । मिष्टेगर्भितभाषणें ॥४८॥पुरंदरेंप्रेषिलेंमज । निरोपत्याचाअसेगुज । परि सावेस्वामीसहज । सविचार उत्तरदेणें ॥४९॥धर्मज्ञतूंनीतिजाणसी । अत्रिऋषीचापुत्र अससी । जुगुप्सितकेंविकरिसी । लोकपालत्वपाउनी ॥५०॥तुज अठ्ठावीसकामिनी । दक्षकन्याअतिरमणी । आणीकहीदेवरमणी । बहुत असतीमेनकादिका ॥५१॥तूंअमृताचनिधी । शीतकरकोणानबाधी । असेंअसतांहीउपाधी । केंविकरिसीशिवभूषणा ॥५२॥गुरुदारेचाअपहार । होतोअन्यायथोर । रक्षणीयसर्वांधनदार । यथाशक्ति बुद्धीनें ॥५३॥तदर्थ अवश्यकलह । परस्परातहोणेंदुःसह । टाकोनीचंद्रादुराग्रह । समर्पावीगुरुदारा ॥५४॥धर्मरक्षक ऐसेंकरी । मगधर्मनांदेकोणेपरी । श्रेष्ठजनींदुराचारीं । मळवूंनयेमानस ॥५५॥ऐकूनदूताचेंवचन । चंद्रकिंचित्कोपायमान । ह्मणेधर्म ज्ञतूंकाश्यपनंदन । उपाध्यायतुमचातैसाची ॥५६॥परोपदेशींसर्वकुशल । स्वयें होतीसदांविकल । बार्हस्पत्यशास्त्रसकळ । प्रमाणचीअसेंकीं ॥५७॥जरीस्त्रीझाली वश । तीसभोगितांकायदोष । सर्वस्वकीयबलिष्ठास । परकीयसर्वदुर्बला ॥५८॥अनुरक्ताजीमजसी । केंवीत्यागावेंतिजसी । धर्मन्यायजाणतोसी । विचारुनपाहवें ॥५९॥नसोडीनमीतारा । दूतासांगेदेवेश्वरा । समर्थ आहेसपुरंदरा । इच्छितकीजेआपुलें ॥६०॥दूतमुखेंऐकतामात । कलहलागलादेवांत । मंत्रबळेंशुक्ररक्षीत । युद्धसमयींचंद्रासी ॥६१॥शंकररक्षीगुरुशी । युद्धलागलेंबहुवशी । देवासह इंद्रचंद्राशी । झुंजतांलोटलींबहुवर्षें ॥६२॥मगविरंचीनेंयेऊन । कलहकेलाशमन इंदूसरागेंभरुन । देवविलीगुरुपत्नी ॥६३॥बृहस्पतीतुष्टला । स्त्रीसहीतघरींआला । कांहींदिवशींपुत्रझाला । जातक करीबृहस्पती ॥६४॥माझापुत्रचंद्रह्मणे । पुन्हालागलीभांडणें । मगतारेसीपुसूनवि धीनें । पुत्रओपिलाचंद्रासी ॥६५॥पुत्र आणिलाघरासी । चंद्रकरीउत्सवासी । बुधना मठेविलेंसरसी । ग्रहांतनेमिलाविधीनें ॥६६॥पुरुखाबुधपुत्र । सोमवंश अतिपवित्र । सूतसांगेचरित्र । वंशोत्पत्तीपरिसावी ॥६७॥वैवस्वतमनूचासुत । सुदयुम्ननांमेंवि ख्यात । सूयवंशींसत्यरत । महाराजाचक्रवर्ती ॥६८॥तोराजाएकेसमईं । अश्वारुढ मृगयेजाईं । मेरुपर्वताचेंतळाईं । कुमारवनींप्रवेशला ॥६९॥शिरलाजोंवनांत । तोंस्री झाला अकस्मात । सचीवसेवकासहीत । अश्वहीझालाअश्विनी ॥७०॥वनहेंशिवें शापिलें । तेणेंगुणेंस्त्रीत्त्वपावलें । शापकारण ऐकावहिलें । सूतसांगेऋषीशी ॥७१॥वनींक्रीडातीगौरीहर । एकांतपाहूनमनोहर । नग्नपार्वतीअंकावर । नग्नहराच्याक्रीड तसे ॥७२॥तोंतेंचीअवसरीं । सनकादिमुनिचारीं । शिवदर्शनासत्वरी । जातहोते कलासा ॥७३॥मार्गीक्रीडतांपाहिलें । ऋषीतेथोनीपरतले । वेगेंवस्त्रसांवरले । दूरगेली अपर्णा ॥७४॥शिवम्हणेकांलाजसी । एकांतीरंमतांविलासी । सुखकारकवनासी । करितोंआतांप्राणप्रिये ॥७५॥पुरुषजोमजवांचुनी । शिरेलजरियेवनीं । तत्काळचिकामिनी । होइलजाणनिश्चयें ॥७६॥तेंवृत्तराजानेणे । सुंदरीझालातेणेंगुणें । अतिदुःखीलाजिर वाणें । केविजाउंगृहाआतां ॥७७॥सखीसहतोचिंताक्रांत । फिरतसेवनोपवनात । कामबाणेंपीडिलाबहुत । तवबुधाचिभेटिझाली ॥७८॥चंद्रपुत्र अतिसुंदर । तैसीच स्त्रीसकुमार । नेत्रमिळतांपरस्पर । कामवशझाली ॥७९॥वनामाजीबुधेंभोगिली । इलानामतीपावली । बहुकाळरतझाली । कामिनीतीबुधासवे ॥८०॥सुद्यम्नेंगुरुस्मरिला । तत्काळवसिष्ठपातला । स्त्रीत्वपाहूनवहिला । शिवतोषविलावसिष्टें ॥८१॥वशिष्ठह्मणेशिवाशी । शंभोजरीप्रसन्नमजसी । पुरुषकीजेनृपासी । कष्टतारणाउमेशा ॥८२॥शिवह्मणेंममवचन । सत्यतेंहीपाळीन । इच्छिततूझेंदेईन । भक्तिवश्य असेमी ॥८३॥एकमासहोइलपुरुष । पुन्हाकामिनीएकमास । पुन्हाहोईलपुरुष । प्रतिमास येणेंपरी ॥८४॥वरदेउनीउमारण । कैलासांगेलाआपण । वसिष्ठहीनृपाघेऊन । पदींआणोनीस्थापिला ॥८५॥अंतर्गृहींएकमास । रावकरीतसेविलास । नृपासनी एकमास । बैसुनीराज्यचालवी ॥८६॥बुधापासावझालासुत । पुरुरवानांमेविख्यात । तायाराज्यदेउनीत्वरित । वनासुद्युम्नपातला ॥८७॥नारदापासूननवाक्षर । मंत्रपा वलाअतिसुंदर । जपकरीआनंदनिर्भर । प्रगटझालीजगदंबा ॥८८॥पाहूनीराव आनंदला । साष्टांगचरणीलोळला । सदगदवाक्येंबोलिला परोपरीचीस्तुतिपद्यें ॥८९॥देवीकृपायोगेंसहज । रावपावलासायुज्य । पुरुरवाकरीराज्य । यथान्यायस्वधर्मै ॥९०॥नानायज्ञनानादानें । नानातीर्थेंनानासाधनें । प्रजातोषलीमानेधनें । कीर्तिध्वज उभारिला ॥९१॥ब्रह्मशापेंउर्वशी । दुःखेंराहेभूमिशी । तिणेमगपुरुरव्याशी । वचनीगो उनीवश केला ॥९२॥राहीनह्मणेंतुजपाशी । जरीप्रतिज्ञापाळिशी । ह्यामाझ्यादोनबस्ताशी । पुत्रापरीरक्षिजे ॥९३॥एकसंभोगावांचून । नपाहेंतुजनग्न । दिसंशीलजईंतईक्षण । टाकूनजाईननिश्चयें ॥९४॥केवळघृतचीआहार । करीनतुजसंगेविहार । मानूंनीनृपेंसत्वर । निजगृहींआणिली ॥९५॥बहुवर्षेपर्यंत । रावझालाउर्वशींरत । क्षणएकन विसंबित । मोहावेशेंगुंडाळला ॥९६॥धर्मकर्मसर्वराहिले । मनतेंउर्वशीमयझालें । इतक्यात इंद्रेंपाठविलें । न्यावयातिजगंधर्व ॥९७॥राजाआणिउर्वशी । रममाण असतांनिशीं । नग्नदोघेकामावेशीं । तोंरचिलीतैंमाया ॥९८॥मेघ उटावेंएकसरा । सोसाटेंसुटलावारा । चमचमाटविजांचाएकसारा । होयकडकडाटदारुण ॥९९॥वृष्टिवर्षेंघोरदार । गगनीं अतिअंधार । गंधर्वेंयेउनीसत्वर । उर्णकघेउनीनिघाले ॥१००॥शद्बकरितीबस्तदोनी । हायहायकरीकामिनी । ह्मणेममप्राणहानी । कोणीबस्तदुखाविलें ॥१०१॥तुजनपूंस काचेहातीं । बस्तमाझेंकोणघाति । त्यांच्यानाशेंमाझीगती । तीचिआतांहोईल ॥१०२॥ऐकूनघाबराराव । नग्नचतेणेंघेतलीधांव । टाकून उर्णकेगंधर्व । गुप्तझाले एकसरे ॥१०३॥बस्ताघेउनीआलापरत । तवतीदामिनीझळकत । उर्वशीनग्नपाहत । भोगावांचूनि राजेंद्रा ॥१०४॥सवेंचगेलीअप्सरा । रावपाहेंसैरावैरा । रडेआक्रोशेंएकसरा । भ्रांतचित्त भ्रमतसे ॥१०५॥कुरुक्षेत्रीतीपाहिली । पाचारीतसेअतिविव्हळी । तेव्हांतीबोलली । राजामूर्खाआहेसतूं ॥१०६॥स्त्रीकोणाचीसखी । वृकसंगेकोणसुखी । विश्वासूनव्हेती नखी । तेवीचोरदुःखद ॥१०७॥नऊश्लोकदोनशत । पुरुरव्याचेचरित । अंबाबोलली चमत्कृत । माहाराष्ट्रभाषेनें ॥१०८॥ अध्याय ५ ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP