मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|एकच प्याला| मंगलाचरण एकच प्याला अंक पहिला अंक दुसरा अंक तिसरा अंक चवथा अंक पांचवा मंगलाचरण एकच प्याला - मंगलाचरण मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले. Tags : dramaekach pyalaaram ganesha gadakariएकच प्यालानाटकराम गणेश गडकरी मंगलाचरण Translation - भाषांतर (राग-भूप, ताल-झपताल. चाल- अमरवर नमित पद.)शरण ते करुण तव नि:श्वसन व्यसनि घन ।नंदनंदन! जना पापकामा ॥हो॥धृ०॥कलहरत करि यदा मद्यमद यादवा ।सकल कुल कलि तदा ने विरामा ॥हानि ती पाहता दृष्टी बाष्पाकुला ।सृष्टी कष्टद तुला सौख्यधामा! ॥१॥कर्मरेखाबले धर्म नच मज कळे ।न स्मरत मतिही तव पुण्य नामा ॥रक्षणी मम तरिही दक्ष राहूनि सदा ।अक्षय स्वपदि पद देह रामा ॥२॥ N/A References : N/A Last Updated : December 08, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP