-
ad With a jingling, clanging sound. Imit. of the sound of heavy rain, dash! dash!
-
क्रि.वि. १ ( घुंगरांचा , घागर्यांचा ) रुणझुण , छुमछुम , झणझण असा आवाज होऊन . २ जोराचा पाऊस पडत असतांना होणार्या झमझम अशा आवाजाप्रमाणें ध्वनि होऊन . झिमझिम पहा . [ घ्व . झम द्वि ] झमझमा - पु . ( संगीत ) खटका अर्थ ३ पहा . [ झमझम ] झमझमाट - पु . १ नुपूर , चाळ , घुंगरू इ० कांचा झमझम असा मोठा आवाज . २ ( ल . ) नृत्य ; नर्तन ; नाच . [ झमझम ; अर . झमझम = गाणें नाच ] झमाझमी - स्त्री . १ तरवारींची चकमक , कचाकच ; चकाचकी . २ ( ल . ) भांडण ; कटकट ; बाचाबाच ; खटका ; चकमक . [ झमझम ]
-
. 2 Imit. of the sound of heavy rain, dash! dash!
-
See : चमकीला, छमछम, छमछम
Site Search
Input language: