वेदः

वेदः

वेद चार आहेत. प्रत्येक वेदाचे चार भाग आहेत - संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद्. वेद हे हिंदू धर्माचे मूळ स्रोत आहेत. वेदाचा अर्थ आहे ज्ञान. संस्कृत मधील 'विद्' धातु पासून 'वेद' शब्द बनला आहे.


Folder  Page  Word/Phrase  Person

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP