फाल्गुन शुद्ध द्वादशी
Phalguna shudha Dvadashi
* गोविंदद्वादशी :
फाल्गुन शु. द्वादशी या दिवशी करायच्या व्रताचा विधी असा - एक वर्ष प्रत्येक महिन्याच्या शुद्ध द्वादशीच्या गाईंना अन्न देणे व स्वत: दूध, दही किंवा तूप यांनी मिश्रित अन्न मातीच्या भांड्यातून खाणे. या व्रतात मीठ वर्ज्य असते. या दिवशी पुष्य नक्षत्र असल्यास विशेष फल मानले आहे.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP