श्रावण शु. सप्तमी
Shravana shudha Saptami
पापनाशिनी सप्तमी :
हे व्रत श्रावण शु. सप्तमी दिवशी जर हस्तनक्षत्र असेल तर उदयव्यापिनी धरून करतात. त्या दिवशी जगद्गुरू चित्रभानूची पूजा करून दान, पुण्य, हवन व व्रत केल्यास त्याचे अक्षय्य फल मिळते. सर्वप्रकारची पापे, ताप दूर होतात
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008
TOP