प्रदोषव्रत
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशींना हे व्रत करतात. हे व्रत प्रसिद्ध आहे. हे व्रत करणार्याने त्या दिवशी सूर्यास्ताचे समयी पुन्हा स्नान करुन भगवान शंकराची यथाविधी पूजा करावी आणि दोन किंवा तीन घटिका रात्र होण्यापूर्वी भोजन करावे. शिवस्मरण करावे.
वैद्य पक्षातील प्रदोष शनिवारी आला तर तो विशेष फलदायी असतो.