मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ज्येष्ठ मास|ज्येष्ठ वद्य पक्ष| ज्येष्ठ व. चतुर्थी ज्येष्ठ वद्य पक्ष ज्येष्ठ व. चतुर्थी ज्येष्ठ व. एकादशी ज्येष्ठ व. त्रयोदशी ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ व. चतुर्थी Jyeshtha vadya Chaturthi Tags : jyeshthamonthज्येष्ठदिनावलीपंचांगमास ज्येष्ठ व. चतुर्थी Translation - भाषांतर संकष्टी : ही चतुर्थी 'विनायक चतुर्थी' म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा . गाईच्या दुधाचा आहार करावा. सायंकाळी गणपतीचे षोडशोपचार पूजन करुन त्यास तांबवूडे फूल व दूर्वा वाहाव्यात आणि चंद्रोदयानंतर नैवेद्य दाखवून ब्राह्मणभोजनोत्तर आपण उपवास सोडावा. या योगे संकटनाश होऊन सिद्धी प्राप्त होतात. नल राजा या व्रताच्या आचरणाने पुण्यश्लोक बनला. तसेच , एक चांडाल अनायासे घडलेल्या व्रताच्या प्रभावाने स्वानंदलोकी गेला. N/A N/A Last Updated : February 10, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP