मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| देवाची समाधि १ प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - देवाची समाधि १ डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन देवाची समाधि १ Translation - भाषांतर विटेवर अभा अठ्ठावीस युगें, होऊ तें तं बघे पाण्डुरङग,जाणून नेणता नाना पूजाभोगीं, राहे ज्ञानयोगीं अदासीन,डोळ्याचें पातेंही याच्या नव लवे. कोठून कालवे मग पोटींजात्यांत घालूनी भरडो अविन्ध, आनन्दी आनन्द निर्वाणींचा !ब्रम्हानन्दीं अशी लागलिया टाळी, देहातें साम्भाळी कोण बरें ?भक्त - योगक्षेम मग कोण पाहे ? हात कटीला हे चिकटले.सोडिलें त्रैलोक्यराज्यसत्तालोभा, केली दिव्य शोभा आपुलीच.ज्ञानराजावीण कोण अशी साधी, जिवन्त समाधि चिरन्तन ? N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP