-
न. एक वनस्पती ; कुत्र्याचें मूत ; भुइछत्री ; याचे दोन प्रकार - गोडें व विषारी ; यानें अंमल चढतो , वांती होते . जाती - चुड्यें , चितळें , गवतें , कुवळें , करडी , तेलंगी , भुईफोड , मोगराळें . हें शीत , मधुर , त्रिदोषकारक , कफप्रद आहे . [ का . अळिंबें ]
-
aḷambē or mbhēṃ n A mushroom, Agaricus campestris: also a toadstool.
-
n A mushroom; a toad-stool.
Site Search
Input language: