-
स्त्री. १ सहवास ; सोबत ; साहचर्य ; स्नेह . उत्तम संगतीचें फळ सुख । अध्दम संगतीचें फळ दुःख । - दा १७ . ७ . १७ . २ संयोग ; मिलाफ ; जोड ; जमाव ; मेळ ; लाग ; ३ ऐक्य ; संबंध ; जुळणी . ४ पूर्वापरसंबंध ; अनुरोध . होईल श्लोकसंगति भंगु । म्हणऊनियां । - ज्ञा ५ . ६६ [ सं . सं + गम् = जाणें ]
-
pop. संगत f Union, junction, connection, association. 2 Congruity, consistency, harmonious connection or coherence. 3 Company, conjunction of persons.
-
f Union, association, society. Congruity, consistency, harmonious connection.
-
pop. संगती c or संगत c A companion, associate, comrade, fellow.
Site Search
Input language: