श्रीकृष्णार्पणमस्तु

सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.


बृहदारण्यकक्रमेण तृतीयोऽध्याय: ॥३॥

अर्थ :--- आतां सर्व कर्मांचा आत्मा - शरीर हें सामान्य आहे. तें त्या कर्मांचें कारण आहे. याच्यापासूनच सर्व कर्में उत्पन्न होतात. तेंच यांचें साम आहे. हेंच सर्व कर्माशीं सम आहे. तें यांचें ब्रम्हा - आत्मा आहे. तेंच सर्व कर्मांना धारण करितें. तें हें त्रय होत्सातें हा एक आत्मा आहे. आत्माच एक होत्साता हें त्रय आहे. तें हें अमृत सत्यानें आच्छादित झालेलें आहे. प्राणच अमृत व नाशारूप सत्य आएह. त्याच्यायोगानें हा प्राण आच्छादित झालेला आहे. ३ ॥६॥

भाष्यं :--- अथेदानीं सर्वकर्मविशेषाणां नमनदर्शनात्मकानां चलनात्मकानां च क्रियासामान्यमात्रेऽन्तर्भाव उच्यते । कथम । सर्वेषां कर्मविशेषाणामात्मा शरीरं सामान्यमात्माऽऽत्मन: कर्माऽऽत्मेत्युच्यते । आत्मना हि शरीरेण कर्म करोतीत्युक्तम । शरीरे च सर्वं कर्माभिव्यज्यते । अतस्तात्स्थ्यात्तच्छब्दं कर्म । कर्मसामान्यमात्रं सर्वेषामुक्थमित्यादि पूर्ववत ॥

भाष्यं :--- तदेतद्यथोक्तं नाम रूपं कर्म त्रयमितरेतराश्रयमितरेतराभिव्यक्तिकारणमितरेतरप्रलयं संहतं त्रिदण्डविष्टम्भवत्सदेकम । केनाऽऽत्मनैकत्वमित्युच्यते । अयमात्माऽयं पिण्ड: कार्यकरणात्मसंघात: । तथाऽन्नत्रये व्याख्यात एतन्मय्हो वा अयमात्मेत्यादिना । एतावद्धीदं सर्वं व्याकृतमव्याकृतं च यदुत नाम रूपं कर्मेति ॥

भाष्यं :--- आत्मा उ एकोऽयं कार्यकर्णसंघात: सन्नध्यात्माधिभूताधिदैवभावेन व्यवस्थितमेतदेव त्रयं नाम रूपं कर्मेति । तदेतद्वक्ष्यमाणम । अमृतं सत्येन च्छन्नमित्येतस्य वाक्यस्यार्थमाह । प्राणो वा अमृतं करणात्मकोऽन्तरुपष्टम्भक आत्मभूतोऽमृतोऽविनाशी । नामरूपे सत्यं कार्यात्मके शरीरावस्थे । क्रियात्मकस्तु प्राणस्तयोरूपष्टम्भको बाहयाभ्यां शरीरातमकाभ्यामुपजनापायधर्मिभ्यां मर्त्याभ्यां छन्नोऽप्रकाशीकृत: ॥

भाष्यं :--- एतदेव संसरसतत्त्वमविद्याविषयं प्रदर्शितम । अत ऊर्ध्वं विद्या विषय आत्माऽधिगन्तव्य इति चतुर्थ आरभ्यते ॥३॥


॥ इति बृहदारण्यकभाष्ये प्रथमाध्याते षष्ठं ब्राम्हणम ॥६॥

॥ इति श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीशंकरभगवत: कृतौ बृहदारण्यकभाष्ये प्रथमोऽधाय: ॥१॥


॥ इति बृहदारण्यकभाष्यार्थाचें सहावें ब्राम्हण समाप्त झालें. ६

॥ इति श्रीशंकराचार्यभक्तविष्णुशर्मकृत बृहदारण्यकभाष्यार्थाचा पहिला अध्याय समाप्त. ॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP