मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता| प्रस्तावना सुश्रुत संहिता निदानस्थान सूत्रस्थान प्रस्तावना सुश्रुय संहिता - प्रस्तावना सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले . Tags : sushrutasushruta samhitaVedआयुर्वेदसुश्रुतसुश्रुत संहिता सुश्रुत संबंधी Translation - भाषांतर सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले . शल्य चिकित्सा (surgery) चे आद्य गुरू आणि ' सुश्रुतसंहिता ' चे प्रणेता आचार्य सुश्रुत यांचा जन्म इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात काशी मध्ये विश्वामि त्राच्या वं शात झाला . त्यांनी धन्वन्तरि चे शि क्षणही प्राप्त केले होते . भारतीय चिकित्सा पद्धतीत ' सुश्रुतसंहिता ' ला फार महत्वाचे स्थान आहे . यात शल्य चिकित्सेबद्दल विस्ताराने सांगितले आहे . सुश्रुत शल्य क्रिया करताना १२५ विविध उपकरणांचा उपयोग करीत असे . सुश्रुताने ३०० प्रकारच्या शल्य क्रियांचा शोध लावला . सुश्रुत नेत्र शल्य चिकित्सा सुद्धा करीत होते . ' सुश्रुतसंहिता ' त मो ती बिं दूच्या शस्त्रक्रियेची पद्धत विस्ता राने संगितली आहे . सुश्रुताला तुटलेली हाडे शोधून ती जोडण्याची कलाही प्राप्त होती . शस्त्रक्रिया करताना वेदना होत असल्यास त्या कमी करण्यासाठी ते मद्य अथवा अन्य औषधी देत . मद्य भूल देण्याचे कार्य करीत असे . सुश्रुत ला मधुमेह व अन्य रो गांची विशेष माहिती होती . आठव्या शतकात ' सुश्रुतसंहिता ' चा अनुवाद अरबी भाषेत ' किताब - इ - सुश्रुत ' या नावाने झाला . N/A References : N/A Last Updated : June 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP