संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|अष्टांग हृदयम्|चिकित्सास्थान| चिकित्सास्थान चिकित्सास्थान अष्टांग हृदयम् - चिकित्सास्थान आयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिकित्सा दोन्हींचाही समावेश आहे.अष्टांग हृदय या ग्रंथात ६ खण्ड, १२० अध्याय आणि एकंदर ७१२० श्लोक आहेत. Tags : ashtanga hridayamvagbhatVedअष्टांग हृदयम्आयुर्वेदवाग्भट References : N/A Last Updated : June 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP