संस्कृत सूची|शास्त्रः|तत्वज्ञानम्| तत्वज्ञानम् तत्वज्ञानम् ब्रह्मसूत्र मिमांसा न्यायसूत्र सांख्यसूत्र वैशेषिकसूत्रम् तत्वज्ञानम् तत्वज्ञानम् Tags : philosophyतत्वज्ञानसंस्कृत ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्र ग्रंथाचे लेखक आहेत, बादरायण. या ग्रंथास वेदान्त सूत्र, उत्तर-मीमांसा सूत्र, शारीरिक सूत्र किंवा भिक्षु सूत्र या नावांनी सुद्धा ओळखतात. या ग्रंथात एकंदर ५५५ सूत्र आहेत. Tags: badarayan, brahmasutra, philosophy, तत्वज्ञान, ब्रह्मसूत्र, बादरायण, संस्कृत Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A मिमांसा जैमिनी कृत मिमांसात अतिशय उत्तम रितीने संसारातील तत्वज्ञान सांगितले आहे. Tags: तत्वज्ञान, मिमांसा, philosophy, gemini, जैमिनी Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A न्यायसूत्र शब्द, अनुमान, प्रत्यक्ष, आणि उपमान रूप हे न्यायसूत्राचे प्रसिद्ध चार भाग आहेत. Tags: न्यायसूत्र, संस्कृत Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A सांख्यसूत्र सांख्यसूत्र हिंदूंच्या प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे . याचा रचयिता कपिलमुनी आहे आणि हा ग्रंथ इसवीसन पूर्व तिसर्या शतकात लिहीला गेला आहे . या ग्रंथात सृष्टीचे विवेचन आहे, जे ब्रह्मांड आणि व्यक्तिस्तरावर केले गेले आहे . यात प्रकृति आणि पुरुष याचे द्वैत वर्णन आहे . Tags: kapil, कपिलमुनी, संस्कृत, सांख्यसूत्र Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A वैशेषिकसूत्रम् ‘ वैशेषिकसूत्रम् ’ या ग्रंथात महर्षी कणादांनी तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगितले आहे. Tags: वैशेषिकसूत्रम्, vaisheshikasutra, kanad, कणाद Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A Folder Page Word/Phrase Person References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP