-
f A pile of cakes of cow-dung, &c. as kindled. Sense of heat (in the belly) from fasting or fever. Sense of weariness and numbness (from long sitting &c.).
-
स्त्री. १ गोवर्यांची , नारळाच्या सालींची वगैरे स्वयंपाकाकरितां रचलेली रास ; झगरे . २ ओझे नेण्याने तापणे ; गरम होणे ( डोके , कमर , पाठ यांमध्ये ); ( पोटामध्ये ) उपासाने किंवा तापाने होणारी जळजळ . ( क्रि० येणे ; उठणे ; होणे ). ३ चटका ; होरपळा ( विस्तवाजवळ बसण्याने बसणारा ). ४ उष्णतेची , शिणाची , बधिरतेची भावना ( पुष्कळ वेळा एका ठिकाणी बैठकीने , घोड्यावर बसण्याने इ० ). ( क्रि० येणे ) माझ्या अंगाला बसून बसून थाळ आली ५ दूध , स्नानाचे पाणी वगैरेचे थारळे . पोराने मुतून काय थाल केली - भरवली . [ सं . स्था ]
-
. v ये. Ex. माझ्या अंगाला बसून &c. थाळ आली. 5 A stove or a hole in which milk is scalded; the rude stove on which ablution-water is warmed; any large and rude stove or fireplace. 6 Mess, slop, any mass of liquid nastiness. Ex. पोरानें मुतून काय थाळ केली or भरविली.
Site Search
Input language: