-
पु. १ एकापाठीमागे एक असलेल्या , चाललेल्या एका जातीच्या बैल , उंट , मुंग्या इ० कांची रांग , ओळ , समुदाय . २ ( विरु . ) मनुष्ये , व्यापारी , लमाण इ० कांची टोळी , तुकडी , समुदाय , जमाव . ३ ( व . ) ( पाने इ० चा ) मळा ; तांडे ; तांडोन .
-
ना. ओळ , रांग , समुदाय ( लमाण इत्यादींची );
-
: also a troop, body, party, company more gen.
-
ना. जमाव , टोळी , तुकडी .
Site Search
Input language: