-
वि. १ मूर्ख ; मंद ; मठ्ठ . कां निर्बुज केले चित्त । सांगे त्वरित मजलागी । - भवि १६ . १९१ . २ ध्यानभ्रष्ट ; अज्ञानी ; समज न झालेला . [ सं . ]
-
See : मूर्ख
-
वि. अक्कलशून्य , गाढव , ठोंब्या , ढ , दगड , बेअकली , मंदबुद्धीचा , मठ्ठ , मद्दड , मूर्ख , लंबकर्ण , वेडपट .
-
See : मूर्ख
Site Search
Input language: