-
पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ]
-
.

See : शत्रू
Site Search
Input language: