-
पु. १ एखादी वाटोळी वस्तु ; गोळा . २ अवकाशयुक्त वस्तु हा शब्द इंद्रियास जोडतात . उदा० कर्णगोलक = कानाची शष्कुली ; कानाचा बाहेरील कान . नासागोलक = बाहेरील दिसणारें नाक ; नाकाचा एकदंर भाग . नेत्र - मुख - इंद्रिय - गोलक इ० इंद्रिय - गोलक ( अव . )= इंद्रियग्राम ; इंद्रियवर्ग ( सामान्यत : ); ज्ञानेंद्रिय ? देवताशक्ति असल्यावांचून केवळ इंद्रियगोलकांनीं कार्य होत नाहीं .
-
न. पैसे ठेवण्याची व ते आंत टाकण्यासाठीं वर भोंक असलेली बंद पेटी . [ फा . घोलक ? ]
-
पु. १ ब्राह्मणविधवांच्या संततीचा वंश , जात ; जारजवर्ग . गोलकांतील दोन भेद . ( १ ) कुंडगोलक - पु . नवरा असलेल्या ( मुख्यत्वें ब्राह्मण ) स्त्रीची अनौरस संतति . ( २ ) रंडगोलक - पु . ( ब्राह्मण ) विधवेची अनौरस संतति . [ सं . ]
-
widow. 2 Any thing globular, a ball, an orb, a sphere. 3 In the sense Ball with some accommodation गोलक is attached severally to the names of the organs of the senses; as कर्णगोलक the auricle of the ear, नासागोलक the body of the nose, नेत्रगोलक the ball of the eye, मुखगोलक the mouth: also इंद्रियगोलक an organ of sense, or इंद्रियगोलक pl the organs of sense. Ex. देवताशक्ति असल्यावां- चून केवल इंद्रियगोलकांनी कार्य होत नाहीं. See अधिदेवत, अधिभूत, & अध्यात्मा.
Site Search
Input language: