-
पु. १ आश्चर्य ; आश्चर्यकारक वस्तु , वृत्त , स्थिति , गोष्ट , प्रकार , देखावा . श्लेषयुक्त शब्दाच्या एकाअर्थाबरोबर दुसराही अर्थ सुचून चमत्कृति उत्पन्न करितां येते . - जन्मरहस्य २१ . २ आश्चर्य ; नवल ; अचंबा . ( क्रि० होणें ; वाटणें ) ३ देव , औषध . इ० पदार्थाचा आश्चर्य वाटावयाजोगा अनुभव . [ सं . चमत्कृ - कार ]
-
ना. गोष्ट , घटना , चमत्कृती , देखावा , प्रकार , वृत्त , स्थिती ( आश्चर्यकारक );
-
चमत्—कार m. m. astonishment, surprise, [Kathās. xxii, 257] ; [Prab.] &c.
-
m A wonder; an astonishing event, circumstance, appearance. Wonder or astonishment.
Site Search
Input language: