-
सत्यकवक विभाग, युमायसेटी
-
कवक (अळंबे) वनस्पतींतील या गटात चार वर्गांचा (शैवलकवक, धानीकवक, गदाकवक आणि अपूर्ण कवक) समावेश करतात. काही शास्त्रज्ञ श्लेष्मकवक (मिक्सोमायसेटी) कवकांतच अंतर्भूत करतात, तथापि त्यांना अलग करून हल्ली सत्यकवकांचा दर्जा (मिक्सेआथॅलोफायटा, मिक्सोफायटा, मायसेटोझोआ) दिला जातो, कायक वनस्पतींचा स्वतंत्र विभाग मानल्यास (अनेक शास्त्रज्ञांत याबद्दल मतभेद आहेत) शैवले व कवक हे दोन उपविभाग (यात शैवाक जमेस धरल्यास तीन उपविभाग) होतात परंतु तसे न मानल्यास श्लेष्मकवक, सत्यकवक (युमायकोफआयटा) हे विभाग मानणे योग्य ठरते
-
Thallophyta, Mycetozoa
-
Ascomycetes, Basidiomycetes, Fungi
Site Search
Input language: