-
noun अकरा वर्णांचे एक समचरण वृत्त
Ex. उपेंद्रवज्रात ज, त, ज, ग, ग, असे गण येतात.
-
स्त्री. एक समचरण वृत्त . याच्या प्रत्येक चरणांत ११ अक्षरें असून ज , त , ज , ग , ग असे गण येतात . उ० चले वदेही वर दान देही । तथापि हा राघव दान देही । न देह हा भाग्य अहो जनाचें । विचित्र कर्तव्य निरंजनाचें ॥ [ सं . उप + इंद्र + वज्र ]
-
noun ग्यारह वर्णों की एक वृत्ति
Ex. उपेंद्रवज्रा में ज, त, ज और दो गुरु होते हैं ।
Site Search
Input language: