-
वि. योग्य ; बरोबर ; उचित ; शोभेसें ; जुळण्यासारखें ; यथास्थित ; चोख . - उत्तर , निकाल , कारण , सबब , शोध , प्रमेय , पध्दत , रीत , कल्पना , वाद , न्याय , युक्ति , तोड , भाषण , प्रश्न , वाक्य . इ . शब्दांबरोबर उपयोग होतो . समर्पक वाणी नाहीं ऐकिजेसी कानीं । - तुगा ५५९ . [ सं . ]
-
सम्-अर्पक a
°पण &c. See सम्√ ऋ, p. 1170, col. 3.
-
वि. उचित , चपखल , चोख , बरोबर . बिनतोड , योग्य , शोभेसे , समुचित .
-
a Becoming, suiting; agreeing with.
Site Search
Input language: