-
A master or lord, the master or lord of: also the proprietor or owner of. Applied to the Deity, a god, a king or prince, a spiritual preceptor, a husband, a holy personage, a learned Bráhman, a Gosáawí, Sanyásí &c.
-
पु. १ धनी . २ मालक , देवता ; ईश्वर ; राजा . ३ गुरु ; नवरा ; साधु ; संन्यासी , गोसावी . क्किचित् स्वाम असेंहि रुप आढळते उदा०स्वाम आज्ञा करतील त्याप्रमाणें मी चालेन .- वि . मुख्य ; श्रेष्ठ . [ सं .] स्वामित्व --- न . १ करावयास घेतांना मालकास त्याबद्दल द्यावयाची हककाची रक्कम ; मालकी हक्क . स्वामिनी --- स्त्री . धनीण ; मालकीण . स्वामिद्रोह --- पु . गुरु , राजा , धनी यांच्याशी केलेली फितुरी , द्बेष . स्वामिद्रोहि - वि . मालकाशी द्रोह करणारा .
-
m A master, lord; the owner of.
-
noun साधु, संतों आदि के लिए संबोधन
Ex. आज हमारे गाँव में स्वामी माधवानंद पधारे हैं ।
Site Search
Input language: